Jump to content
Main menu
Main menu
move to sidebar
hide
Navigation
Main page
Recent changes
Random page
Help about MediaWiki
Special pages
Thane Pages
Search
Search
Appearance
Create account
Log in
Personal tools
Create account
Log in
Pages for logged out editors
learn more
Contributions
Talk
Editing
ठाणे शहर
Page
Discussion
English
Read
Edit
View history
Tools
Tools
move to sidebar
hide
Actions
Read
Edit
View history
General
What links here
Related changes
Page information
Appearance
move to sidebar
hide
Warning:
You are not logged in. Your IP address will be publicly visible if you make any edits. If you
log in
or
create an account
, your edits will be attributed to your username, along with other benefits.
Anti-spam check. Do
not
fill this in!
ठाणे शहर (मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक) ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार [[ठाणे महानगरपालिका]] चालवते. ठाणे हे तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. शहरात सुमारे ३५ तलाव आहेत. त्यापैकी [[ठाण्याचे हृदय: मासुंदा तलाव—गौरवशाली इतिहास, श्रमदानाचा वारसा आणि आजच्या वेदना|मासुंदा तलाव]] आणि [[ठाण्याचे हृदय: उपवन तलाव|उपवन]] हे तलाव शहरातील पर्यटकांना आकर्षित करतात. या तलावांमध्ये बोटिंग आणि वॉटर स्कूटरची सुविधा आहे, तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात [[जेल तलाव: ठाण्याचा ऐतिहासिक वारसा | जेल तलाव]], [[ब्रम्हाळा तलाव: ठाण्याचा अनमोल ठेवा | ब्रम्हाळा तलाव]], [[ठाण्यातील मखमली तलावाची व्यथा|मखमली तलाव]], [[ठाण्याची जीवनरेखा: कचराळी तलाव| कचराळी तलाव]], [[ठाणे पूर्वची हिरवी ओळख: हरीयाली तलाव|हरीयाली तलाव]], आणि [[गडकरी रंगायतन | गडकरी रंगायतन]] जवळील [[ठाण्याचे हृदय: मासुंदा तलाव—गौरवशाली इतिहास, श्रमदानाचा वारसा आणि आजच्या वेदना|मासुंदा तलाव]], हे तलाव ठाण्यातील लोकप्रिय मनोरंजन केंद्रे आहेत. मासुंदा तलावाच्या काठावर असलेले [[कोपिनेश्वर मंदिर|कोपिनेश्वर मंदिर]] हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुने मंदिर आहे अशी आख्यायिका आहे. १७५० मध्ये चिमाजी अप्पांनी बांधलेला [[ठाण्याचे हृदय: उपवन तलाव|उपवन तलाव]] हे [[येऊर]] टेकड्यांवर स्थित एक सुंदर ठिकाण आहे. [[Category:ठाणे संबंधित]] {{Template:Edit}}
Summary:
Please note that all contributions to Thane Pages may be edited, altered, or removed by other contributors. If you do not want your writing to be edited mercilessly, then do not submit it here.
You are also promising us that you wrote this yourself, or copied it from a public domain or similar free resource (see
My wiki:Copyrights
for details).
Do not submit copyrighted work without permission!
Cancel
Editing help
(opens in new window)
Template used on this page:
Template:Edit
(
edit
)
Search
Search
Editing
ठाणे शहर
Add topic