Jump to content
Main menu
Main menu
move to sidebar
hide
Navigation
Main page
Recent changes
Random page
Help about MediaWiki
Special pages
Thane Pages
Search
Search
Appearance
Create account
Log in
Personal tools
Create account
Log in
Pages for logged out editors
learn more
Contributions
Talk
Editing
Main Page
Main Page
Discussion
English
Read
Edit
View history
Tools
Tools
move to sidebar
hide
Actions
Read
Edit
View history
General
What links here
Related changes
Page information
Appearance
move to sidebar
hide
Warning:
You are not logged in. Your IP address will be publicly visible if you make any edits. If you
log in
or
create an account
, your edits will be attributed to your username, along with other benefits.
Anti-spam check. Do
not
fill this in!

ठाणे सिटिपीडियावर आपले सहर्ष स्वागत..!
सिटिपीडियात आतापर्यंत अनेक लेख लिहिले गेले आहेत. कोणीही लिहू शकेल/ Edit करू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश (विकिपीडिया) आहे.
CityPedia: Forum of the citizen, by the citizen, for the citizen to find practical solution on Civic Issues
सिटीपीडिया: शहरातील व्यक्ति, संस्था, घडामोडी आणि नागरी समस्यांवर चर्चा-संवाद करणारा, सजग नागरिकांच्या मदतीने तयार होत जाणारा विकिपीडिया ज्ञानकोश
''' लिखाण वर्गवारी: [[:Category:ठाणे संबंधित|ठाणे संबंधित]] | [[:Category:ठाणेभूषण|ठाणेभूषण]] | [[:Category:ठाण्यातील रथी महारथी|ठाण्यातील रथी महारथी]] | [[:Category:ठाण्यातील संस्था उपक्रम|ठाण्यातील संस्था उपक्रम]] | [[:Category:नगर नियोजन|नगर नियोजन]] | [[:Category:लोकप्रतिनिधी|लोकप्रतिनिधी]] | [[:Category:नागरी समस्या|नागरी समस्या]] | [[:Category:ज्येष्ठ नागरिक|ज्येष्ठ नागरिक]] | [[:Category:ई-बुक ऑडिओ लेख|ई-बुक ऑडिओ लेख]] | [[:Category:कला क्रीडा सांस्कृतिक|कला क्रीडा सांस्कृतिक]] | [[:Category:पर्यावरण|पर्यावरण]] | [[:Category:शासकीय योजना|शासकीय योजना]] | [[:Category:चित्रपट नाट्य परीक्षण|चित्रपट नाट्य परीक्षण]] | [[:Category:ठाण्यातील कामगार|ठाण्यातील कामगार]] | [[:Category:कोर्ट कायदा नियम|कोर्ट कायदा नियम]] | [[:Category:लक्षवेधी बातम्या|लक्षवेधी बातम्या]] | [[:Category:सिटीपीडिया|सिटीपीडिया]]

==सिटीपीडिया म्हणजे काय ?== सिटीपीडिया म्हणजे [[ठाणे शहर|ठाणे शहरातील]] घडामोडींवर आणि नागरी समस्यांवर सामान्य नागरिक, कार्यकर्ते, तज्ञ यांनी लिहीत बनविलेला आंतरजालावरील (इंटरनेट) ज्ञान-कोश, म्हणजेच एक प्रसिद्ध विकिपीडियाच्या धर्तीवर बनविलेले संकेतस्थळ. विकिपीडियावर आपल्यापैकी कोणीही कोणत्याही विषयावर लिहू शकतो, तसे सिटीपीडियावर आपल्यापैकी कोणीही नागरी-समस्येशी संबंधित कोणत्याही विषयावर लिहू शकतो. काही काळानंतर त्यातून एका संदर्भ-ग्रंथाचा किंवा ज्ञान-कोशाचा जन्म झालेला असेल. विकिपीडिया असाच एक संदर्भ ग्रंथ आणि ज्ञान-कोश बनला. सिटीपीडियावर एका विषयावरील एका लेखात आता अनेक कार्यकर्ते लिहीतील वेगवेगळ्या वेळी, वेदनेतून, त्रासातून सामान्य माणूस लिहिता होईल, तोच एक लेख प्रत्येकाच्या अनुभवातून ते अधिकाधिक परिपूर्ण होत जाईल, त्याच विषयावर एकाच ठिकाणी विषय-तज्ञाचे मत मिळेल, सामान्य माणसाचा अनुभव वाचता येईल, त्याच विषयावर एकाच वेळी मोठ्या शहरातील व लहान शहरातील दृष्टीकोण वाचायला मिळेल. प्रत्येक विषयावरील होणारे लिखाण वर्गवारी-नुसार एकत्र मिळेल. उदा."शहरातील निवारा प्रश्न" या विषयावर वस्त्यांचे वास्तव, झोपडपट्टी-सुधारणा, SRA, MHADA, स्वस्त घरे, धोकादायक इमारती, मालक-भाडेकरू, जुन्या इमारतींचा विकास अशा सगळ्या उप-विषयांवर सर्वसामान्य ते तज्ञ असे सर्वांचे मत, अनुभव एकत्र मिळेल. ज्याप्रमाणे विकिपीडिया हा ज्ञानकोश जगातील जनतेने सामुदायिकपणे विकसित केला त्याचप्रमाणे शहरीकरणाचा वेध घेण्यासाठी सीटीपीडिया हा सामुदायिकपणे तयार होणार असून त्याचा उपयोग सर्वसाधारण नागरिकांना शहरीकरणातून उद्भवणाऱ्या दैनंदिन प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी व्हावा अशी कल्पना आहे.

==सिटीपीडिया: नागरिकांचा साथी== शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील. शहरात राहणार्या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर [[स्मार्ट सिटी]] योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विकिपीडियाचे घोषवाक्य आहे "लिहा - वाट पाहू नका" त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, सिटीपीडियाचे सदस्य व्हा, नवीन लिहा किंवा आधीच लिहीलेल्या लेखात सुधारणा करा.. सर्वांच्या सहभागाने एक नवी निर्मिती करूया...

{| class="wikitable" style="width: full; float: centre; border: 1px solid #a2a9b1; margin-left: 1em; background-color: #f8f9fa; border-spacing: 3px; font-size: 90%;" |+ style="font-size: 110%; font-weight: bold; background-color: #c9d7de; padding: 0.5em;" | सिटिपीडिया विषयी अधिक माहिती.. ! |- ! style="background-color: #f2f5f7; width: 10%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;" | ध्येय आणि उद्देश | style="background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;" | शहराला आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर नागरिकांना लिहिते करणारे आणि अंतिमत: माहितीपूर्ण माध्यम म्हणून सिटीपीडिया हे पोर्टल विकसित करणे, त्यातून नागरी समस्यांवर चर्चा घडवून आणणे आणि सामूहिक मंथनातून उपाय शोधणे. विकिपीडियाच्या धर्तीवर कोणीही कोणत्याही विषयावर लिहावे, हा प्रयत्न आम्ही करीत आहोत. |- ! style="background-color: #f2f5f7; width: 10%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;" | काय शक्य आहे | style="background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;" | या सिटीपीडिया पोर्टलवर तज्ञ आणि जाणकार देखील मार्गदर्शन करतील, स्थानिक प्रशासनाला देखील त्यातून दिशा मिळेल. सुरुवातीला ठाणे शहरासाठी मर्यादित असलेल्या या विकिपीडियातून अन्य शहरातील नागरिकांना देखील प्रेरणा मिळेल आणि आदर्श नगर-नियोजनाचा आराखडा देखील या प्रयत्नाद्वारे विकसित होऊ शकेल. |- ! style="background-color: #f2f5f7; width: 10%; text-align: left; padding: 0.4em 0.6em;" | प्रामाणिक आवाहन | style="background-color: #ffffff; padding: 0.4em 0.6em;" | व्हॉट्स ऍप, फेसबुक वगैरे सोशल माध्यमे असतांना सिटीपीडियाची गरजच काय? फेसबुकमघ्ये मित्रांचा समुदाय म्हणून व्यक्त होता येते. पण ते वाटते तेवढे 'खुलें नसते आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य 'प्रतिध्वनी' सारखे उमटते. म्हंणजे त्यात एक प्रकारे आपणच आपल्याशी बोलत असतो. व्हॉट्स ऍपला खूप मर्यादा आहेत, ते गटांतर्गत परस्पर संवाद साधण्यापुरते मर्यादित साधन आहे. फेसबुक आणि व्हाट्स ऍपवर जुन्या पोस्ट पटकन शिळ्या होतात. दोन्हीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मर्यादा आहेत. जुना मजकूर शोधता येत नाही, याउलट विकिपीडिया, सिटीपीडिया अशी डिजिटल माध्यमे आहेत की ज्यात समुदायाला एकत्रित अभिव्यक्ती मिळते. काहीच शिळे होत नाही आणि प्रत्येक लेख सतत चालूच राहतो. सिटीपीडिया हे नागरिकांसाठी एक असे खुले व्यासपीठ आहे की जेथे आपले प्रश्न, सुखदुःखे, अडीअडचणी मांडता येतील. यातील सर्व लिखाण सामुदायिकपणे व्हावे असे अपेक्षित आहे. 'लिहा, वाट पाहू नका!' 'लिहा, व्यक्त व्हा!' ही त्यावर घोषवाक्ये आहेत आणि सर्वांना ते आवाहन आहे. |} {| class="mw-collapsible mw-collapsed wikitable" ! colspan="1" | What is CityPedia Thane ? |- |Thane CityPedia is the Wiki Portal of the city, being developed by the citizen of Thane City, for the citizen of India. As such, this portal being designed on the basis of Wikipedia, will be developed by all of us together, verified for very edit by you & me. Ultimately, to grow as exclusive encyclopedia of the Indian cities as we plan to take this initiative to every city & town in near future. Please participate and support to realise this dream & idea. An Initiative by two Thanekars, Unmesh Bagwe & Anil Shaligram, for the Thane Citizen... (Citypedia Think-Tank Foundation). This wiki-Portal will extensively use AI, digital technologies for productive interactions. The Portal will focus on Thane City. It will bring people together on their problems, issues, interests, like clean city, planned city, people's city, education, health, art, science and much more. |} {| class="mw-collapsible mw-collapsed wikitable" |+ style="white-space: nowrap" | Frequently Asked Questions (FAQ)
सिटीपीडियाचा वापर कसा करायचा?
How to use CityPedia? |- ! Under Construction !! Under Construction |- | ही माहिती लवकरच उपलब्ध होईल. || This content will be available very soon.. |- | सिटीपीडिया ठाणे पोर्टलवर पुन्हा पुन्हा येत रहा!! || Keep visiting CityPedia Thane Portal!! |} [[Image:Citypedia_English.jpg|500px]] [[Image:Citypedia_Divya_Marathi.png]] [[:Category:ठाणे संबंधित|ठाणे संबंधित]] [[:Category:ठाणेभूषण|ठाणेभूषण]] [[:Category:ठाण्यातील रथी महारथी|ठाण्यातील रथी महारथी]] [[:Category:ठाण्यातील संस्था उपक्रम|ठाण्यातील संस्था उपक्रम]] [[:Category:नगर नियोजन|नगर नियोजन]] [[:Category:लोकप्रतिनिधी|लोकप्रतिनिधी]] [[:Category:नागरी समस्या|नागरी समस्या]] [[:Category:ज्येष्ठ नागरिक|ज्येष्ठ नागरिक]] [[:Category:ई-बुक ऑडिओ लेख|ई-बुक ऑडिओ लेख]] [[:Category:कला क्रीडा सांस्कृतिक|कला क्रीडा सांस्कृतिक]] [[:Category:पर्यावरण|पर्यावरण]] [[:Category:शासकीय योजना|शासकीय योजना]] [[:Category:चित्रपट नाट्य परीक्षण|चित्रपट नाट्य परीक्षण]] [[:Category:ठाण्यातील कामगार|ठाण्यातील कामगार]] [[:Category:कोर्ट कायदा नियम|कोर्ट कायदा नियम]] [[:Category:लक्षवेधी बातम्या|लक्षवेधी बातम्या]] [[:Category:सिटीपीडिया|सिटीपीडिया]]
Summary:
Please note that all contributions to Thane Pages may be edited, altered, or removed by other contributors. If you do not want your writing to be edited mercilessly, then do not submit it here.
You are also promising us that you wrote this yourself, or copied it from a public domain or similar free resource (see
My wiki:Copyrights
for details).
Do not submit copyrighted work without permission!
Cancel
Editing help
(opens in new window)
Search
Search
Editing
Main Page
Add topic