सिटीपीडिया थिंक-टॅंक फाउंडेशन: Difference between revisions
thane>Admin mNo edit summary |
m 1 revision imported |
(No difference)
| |
Latest revision as of 14:43, 29 December 2025
CityPedia is brain-child of Shri Anil Shaligram, who is Ashoka Fellow since 2004.
2004 मध्ये श्री अनिल शालिग्राम हे अशोका फेलो म्हणून निवडले गेले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत लहानपणापासून सक्रिय असलेले अनिल यांनी सन 2000 च्या सुमारास एक गांव - एक संगणक ही मोहीम राबविली, जिच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास ६५० गावात चळवळीचे कार्यकर्ते अनिलजींच्या नेतृत्त्वाखाली गावोगावी संगणक पोहोचण्यासाठी दिवस-रात्र फिरत होते. माहिती तंत्रज्ञानाची गंगा शेवटच्या खेडोपाडी पोहोचण्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीचा परिणाम म्हणजे त्यांची अशोका फेलो म्हणून झालेली निवड. आज जगातील दहा निवडक शास्त्रज्ञांच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रात तशाच प्रकारचे काम करीत असून त्यांची AI for Welfare of Commom Man ही संकल्पना खूप उपयुक्त असून अशोका फाउंडेशनने ही संकल्पनेला जागतिक प्रकल्पाचे प्रारूप बनविले असून त्यावर एक टीम पूर्ण वेळ काम करीत आहे.