Jump to content

महापालिका निवडणूक

From Thane Pages
Revision as of 08:27, 20 October 2025 by thane>Admin
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

महाराष्ट्र राज्यात येत्या दोन तीन महिन्यात अनेक महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यानिमित्ताने सर्वांसाठी नागरिकांचा दृष्टिकोन देणारे काही लेख आम्ही प्रकाशित करणार आहोत. सर्च बॉक्समध्ये निवडणूक हा शब्द टाकून हे सर्व लेख एकत्र वाचता येतील.

२०२१ मध्ये जनगणना न झाल्याने ठाणे आणि अन्य महानगरपालिकांसाठी २०११ च्याच जनगणनेचा आधार घेऊन वॉर्ड रचना जाहीर झाल्या असून लवकरच मतदार याद्या प्रसिद्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.

File:TMC Final Ward.pdf
ठाणे महापालिका अंतिम प्रभाग रचना नकाशा