साक्षेपी संपादक आणि माजी खासदार कुमार केतकर
Appearance
कुमार केतकर हे ठाण्याचे रहिवाशी, राज्यसभेतील माजी खासदार (3 April 2018 – 3 April 2024) आणि प्रतिथयश पत्रकार आहेत.
वृत्तपत्रीय कारकीर्द
[edit]दैनिक लोकसत्ताचे प्रमुख संपादक, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत या दैनिकांचे माजी मुख्य संपादक, 'डेली आॅब्झर्वर'चे निवासी संपादक आणि इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी
प्रकाशित साहित्य
[edit]- बदलते विश्व (लेखमाला, प्रेस्टीज प्रकाशन)
- शिलंगणाचं सोनं (म.टा. मध्ये असतांना लिहिलेल्या अग्रलेखांचा संग्रह १९९४ ते १९९८, मेहता प्रकाशन)
- विश्वामित्राचे जग (अनुभव प्रकाशन)
- ज्वालामुखी तोंडावर
- कथा स्वातंत्र्याची
- त्रिकाल वेध
- वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात सक्रिय सहभाग
पुरस्कार
[edit]- लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार: पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने (इ.स.२०१०)
- पद्मश्री पुरस्कार (इ.स.२००१)
- राजीव गांधी पुरस्कार
- नवरत्न पुरस्कार
- रत्नदर्पण पुरस्कार
- चिंतामणराव देशमुख पुरस्कार: अर्थविषयक लिखाणाबद्दल
- महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार (इ.स.२०१४)
- Award for journalistic excellence as "Indian Affairs Transformational Journalist of the Decade” at 9th Annual India Leadership Conclave & Awards 2018
राज्यसभेत कुमार केतकर
[edit]या लेखाचा मूळ मसुदा मराठी विकिपीडियातील कुमार केतकर या लेखावरून घेतला आहे.