Jump to content

साठवणींचा कोलाज: मोहन कर्णिक

From Thane Pages

जुन्या ठाणे शहरातील हृद्य आठवणींचा लेख संग्रह---

File:Screenshot 20251022 080950 WhatsApp.jpg


‘साठवणींचा कोलाज’ म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात...
-एम. विमल मोहन (मोहन कर्णिक)
डिंपल पब्लिकेशन्सनी नुकतेच प्रकाशित केलेले एम. विमल मोहन (मोहन कर्णिक) यांच्या 'साठवणींचा कोलाज' या पहिल्यावहिल्या पुस्तकातील काही प्रकरणं इथे आपल्याकरता ऑडिओ स्वरुपात...

🌸 साठवणींचा कोलाज 🌸
आयुष्यातील हास्य, आसव आणि गोड आठवणींचा सुंदर कोलाज…
लेखक : एम. विमल मोहन (मोहन कर्णिक)
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन्स संपर्क: 📞 922 693 7924


🌐 www.dimplepublication.com
('साठवणींचा कोलाज' सर्च करा, पुस्तक उपलब्ध.)

📖 किंमत : ₹४५०/- जुन्या आठवणींना उजाळा...
सर्व ठाणेकरांनी एकदा वाचावा असा अनुभव!
Online खरेदी..
Amazon:https://amzn.in/d/hBhm8U0
डिंपल प्रकाशन : http://bit.ly/4o1JWwn
अक्षरग्रंथ : http://bit.ly/4741GkY


साठवणींचा कोलाज या पुस्तकातील काही प्रकरणांचे ऑडिओ, थेट लेखकाच्याच तोंडून ऐका !!!
प्रकरण १
कर्णिकांचा वाडा
File:कर्णिकांचा वाडा.mp3
प्रकरण २
खंडू रांगणेकर
File:खंडू रांगणेकर.mp3
प्रकरण ३
पवार मास्तर
File:पवार मास्तर.mp3
प्रकरण ४
किशोर कर्नावट
File:किशोर कर्णावट.mp3
प्रकरण ५
शंकर दगडे
File:शंकर दगडे.mp3
प्रकरण ६
पाच आणेवाला वैद्य
File:पाच आणेवाला वैद्य.mp3
प्रकरण ७
श्री अण्णा पट्टेकर महाराज
File:श्री अण्णा पट्टेकर महाराज.mp3
प्रकरण ८
नूरीबाबांचा दर्गा
File:नूरीबाबांचा दर्गा.mp3
प्रकरण ९
चरईतील हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण
File:चरईतील हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण.mp3
प्रकरण १०
मामलेदार मिसळ
File:मामलेदार मिसळ.mp3
प्रकरण ११
आई
File:आई.mp3
प्रकरण १२
डॉ. इंगळहळीकर
File:डॉ. इंगळहळीकर .mp3
प्रकरण १३
दादाजू
File:दादाजू.mp3
प्रकरण १४
धाकली बाय
File:धाकली बाय.mp3
प्रकरण १५
बबन वडापाव
File:बबन वडापाव.mp3